1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : शनिवार, 21 जून 2025 (07:53 IST)

Yoga Day 2025 Slogans in Marathi योग घोषवाक्य

Yoga Day 2025 Quotes in Marathi
जगाला आनंदित करूया, चला योगाकडे वळूया.
 
योग करा, निरोगी रहा.
 
शरीर आणि मन जोडा, योगाने आनंदी जीवन जगा.
 
रोगमुक्त जीवन जगा, योगाचा स्वीकार करा
 
चला, योगाकडे वळूया, निरोगी आयुष्याचा मार्ग शोधूया.
 
नियमित करा योग, निरोगी आणि आनंदी जीवन जगा.
 
योगाचा नियमित सराव करा,
आनंदी आणि निरोगी आयुष्य जगा.
 
जो करेल योग, त्यापासून दूर राही रोग.
 
योग असे जेथे; आरोग्य वसे तेथे.
 
योग आहे आरोग्यासाठी क्रांती
तुमच्या आयुष्यात आणेल सुख- शांती
 
योगी बना, पवित्र बना, जीवन सार्थक बनवा.