गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2023
Written By
Last Updated : सोमवार, 1 जानेवारी 2024 (21:43 IST)

Ank Jyotish 29 डिसेंबर 2023 दैनिक अंक राशीफल

मूलांक 1 -आजचा दिवस अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळतील. परंतु कौटुंबिक वातावरण चांगले नसतील. काही बदल होतील. एखाद्याच्या आधाराची गरज भासेल. 

मूलांक 2 -.आजचा दिवस जबाबदारी समजून काम करा. कामात सक्रिय व्हावा. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे. आर्थिक लाभ होतील.
 
मूलांक 3  आजचा दिवस निर्णय घेताना थोडे सावध राहावे लागेल, कारण तुमच्या निर्णयांवर अनेकांचे आयुष्य अवलंबून आहे. कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये. कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबियांशी चर्चा करा. आरोग्याची काळजी घ्या. 
 
मूलांक 4 - आजचा दिवस मित्रांसोबत सहलीला जाल. खरेदीला जाऊ शकता. गुणांना दाखवण्याचा हा काळ चांगला आहे. 
 
मूलांक 5 -  आजचा दिवस सहलीला बाहेर जाऊ शकता आणि आयुष्यात चढ-उतार येतील, धीर ठेवा. सर्व काही ठीक होईल. चांगली जीवनशैली आजारांना दूर ठेवेल. शैक्षणिक स्तरावर योग्य निर्णय घ्यावे. 
 
मूलांक 6 -आजचा दिवस चांगला आहे, तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले तुमची वाट पाहत आहे. काहीही समस्या असतील मनमोकळेपणाने पालकांशी बोला.
 
मूलांक 7 आजचा दिवस  मालमत्तेशी संबंधित लोकांचा व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये त्यांना फायदा होईल. गुंतवणूक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, फसवणूक होऊ शकते. 
 
मूलांक 8 -.आजचा दिवस आर्थिक स्थिती सुधारेल, यामुळे तुमचा खराब मूड देखील सुधारेल. शिस्तबद्ध दैनंदिन जीवन आरोग्यासाठी चांगले सिद्ध होईल. .
 
मूलांक 9 - आजचा दिवस घरी मित्र किंवा नातेवाईक येण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण न घेण्याचा प्रयत्न करा, तुमच्या कुटुंबात काही शुभ घटना घडतील, नवे नातेसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे.