Astrology Zodiac Horoscope Capricorn Hlt.htm

Notifications

मकर मकर
आरोग्य

या राशिच्या लोकांना वेळेवर जेवण करणेच लाभदायक ठरणार आहे. वात पोटाचे आजार चर्म रोग डोळ्यांत कमजोरी मधुमेह दातांचे विकार यांपैकी एक किंवा दोन आजार होण्याची शक्यता आहे. जीवनात एकदातरी टायफाईड होत असतो किंवा पडल्यामुळे खोलबर जखम होण्याची किंवा हाडे तुटण्याची शक्यता आहे. शक्यतो ह्या राशिचे लोक आजारी पडत नाहीत. पण आजारी पडले तर जास्त काळ आजारी पडतात. आजारी पडल्यावर जास्त घाबरतात. घरात जरी कोणी आजारी पडले तर ते अस्वस्थ होतात त्यामुळे त्याचे कामात लक्ष लागत नाही. त्वचेच्या रोगांपासुन या राशिच्या लोकांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. थंड व ज्यापासून वायु निर्माण होतो अशा पेयांचे सेवन न करणेच उचित नेहमी संतुलित आहार घेतला पाहिजे.