Astrology Zodiac Horoscope Capricorn Lov.htm

Notifications

मकर मकर
प्रेम संबंध

मकर राशि वाल्या लोकांची प्रेम-भावना प्रबल असते. ते एकवेळ जेवण व पाण्याविना राहू शकतील मात्र प्रेमाशिवाय ते राहू शकत नाही ह्या राशीचे लोक हे प्रेमी पेक्षा जास्त प्रेम करतात. प्रेमाला ते सर्व्वोच्च स्त्रान देतात. मकर राशिच्या लोकांना काही जण उदासीन प्रकृतिचे मानतात. परन्तु प्रेम तसेच सेक्स यांना पर्याप्त गतिशील बनवतात. घाइगर्दीने कोणाच्याही मामल्यात दखल देणे आपल्यासाठी चांगले नाही. ती व्यक्ती आपल्यासाठी किती उपयुक्त आहे याचा विचार करा. इतरांच्या प्रभावामुळे आपल्या प्रेमप्रकराणाला स्थायित्व मिळत नाही. पत्नीच्या स्वरूपात आपण एखाद्या गृहकृत्यदक्ष मुलीचीच निवड करता. प्रेम तसेच सेक्स च्या बाबतीत ते एकनिष्ठ असतात. प्रेमात ते कोणताही त्यागा करायला तयार असतात.