Astrology Zodiac Horoscope Capricorn Lday.htm

Notifications

मकर मकर
भाग्यशाली दिवस

मकर राशिच्या लोकांचा शनि या ग्रहाशी जास्त जवळीक असल्यामुळे या राशिच्या लोकांचा शनिवार हा भाग्यशाली दिवसवस आहे. या दिवशी ह्या लोकांमध्ये विशेष स्वरूपात उत्साह असतो. याशिवाय या लोकांसाठी रविवार व शुक्रवार हे दिवससुध्दा शुभ, सोमवार हा मध्यम स्वरूपाचा तर मंगळ व गुरूवार हे अशुभ दिवस आहेत. ज्या दिवशी तुळा राशिच्या चद्राचा प्रभाव असेल त्या ‍दिवशी या राशिच्या लोकांनी कोणत्याही महत्वपूर्ण कामांना सुरूवात करू नये.