Astrology Zodiac Horoscope Capricorn Phy.htm

Notifications

मकर मकर
शारीरिक जडण-घडण

मकर राशिच्या लोकांचे नाकी डोळी ‍नीटस, दाट भुवया व आकर्षक ओठ असतात. आपले डोळे समोरच्याला आपली प्रशंसा करण्यास भाग पाडते. जीवनाच्या उत्तरार्धात आपल्याला शारीरीक समस्यांशी सामना करण्याची वेळ येण्याच्या शक्यता आहे. यांचे हात मोठे असतात. यांच्या छातीवर इंद्रीयांवर भुवयांवर तिळ असू शकतो.

हरतालिका तृतीयेला उपवास करणार्‍या महिलांनी आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी या चुका टाळा

गणपतीची मूर्ती बुक करण्याआधी या ५ गोष्टी तपासा; यंदा चुकूनही करू नका

गणपतीची मूर्ती बुक करण्याआधी या ५ गोष्टी तपासा; यंदा चुकूनही करू नकागणेशोत्सव जवळ आला की घराघरात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होते. आपल्या लाडक्या गणरायाची मूर्ती कशी असावी, किती मोठी असावी, कोणत्या स्वरूपातील बाप्पा घरी आणायचा याबाबत अनेकजण आधीपासूनच नियोजन करतात. काही जण तर आवडलेली मूर्ती मिळावी म्हणून गणपतीची मूर्ती आधीच बुक करून ठेवतात. मात्र मूर्ती बुक करताना केवळ तिचे रूप आणि आकार पाहणे पुरेसे नाही. मूर्तीची सुरक्षितता, साहित्य, आकारमान, रंग आणि विसर्जनाची सोय यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी आधी तपासणे गरजेचे आहे. अन्यथा ऐन गणेशोत्सवात अडचण निर्माण होऊ शकते. म्हणूनच यंदा गणपतीची मूर्ती बुक करण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की तपासा.

Sankashti Chaturthi 2026 Wishes in Marathi Images संकष्टी चतुर्थी शुभेच्छा फोटो

Sankashti Chaturthi 2026 Wishes in Marathi Images संकष्टी चतुर्थी शुभेच्छा फोटोसंकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! विघ्नहर्ता गणराय आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो. गणरायाच्या कृपेने दूर होवोत सर्व संकटे, संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! बाप्पाच्या आशीर्वादाने सुख, समृद्धी आणि आनंद लाभो! संकष्टी चतुर्थी शुभमय जावो. विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना, तुमचे जीवन आनंदाने भरून जावो! संकष्टी चतुर्थीच्या पावन दिवशी गणेश कृपा सदैव तुमच्यावर राहो. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येक संकटावर विजय मिळो! गणरायाच्या कृपेने घरात सुख, शांती आणि भरभराट नांदो. संकष्टी चतुर्थीचा पवित्र दिवस तुमच्या आयुष्यात नवी आशा आणि आनंद घेऊन येवो. वक्रतुंड महाकायाच्या कृपेने सर्व विघ्ने दूर होवोत! संकष्टी चतुर्थी निमित्त गणेशभक्तांना हार्दिक शुभेच्छा!