Marathi Biodata Maker

Astrology Zodiac Horoscope Leo Lstn.htm

Notifications

सिंह सिंह
भाग्यशाली रत्न

सिंह राशिच्या लोकांचे भाग्याशाली रत्न माणिक आहे. यांचा सूर्य खराब असल्यावर मा‍णिक घातले पाहिजे. रविवाच्या दिवशी सोन्याची अंगठीमध्ये 3 रत्तीचा माणिक घालून ही अंगठी अनामिका बोटात घालून सूर्याचे ध्यान करावे. असे करणे शुभ व लाभदायक आहे. जर यांचा मंगळही खराब असेल तर या राशिच्या लोकांना पोवळे घातला पाहिजे. पश्चिमात्य संस्कृतीतही सिंह राशिच्या लोक माणिक बरोबरच हीरा घालणेही फलदायी मानतात.

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड