Dharma Sangrah

Astrology Zodiac Horoscope Leo Luc.htm

Notifications

सिंह सिंह
कामधंदा व नशीब

आपण जिज्ञासू व व्यवहार कुशल असल्यामुळे त्या सर्व व्यवसायात चांगले काम करता ज्यात प्रतिष्ठीत लोकांशी व्यवहार करावा लागतो. आपण गर्दी व श्रमिकांशी संबंधित कामांपेक्षा उच्चपदस्थ नोकर्‍यांना प्राधान्य देता कारण आपण त्या नोकर्‍या आपल्याला स्वत:साठी उपयुक्त वाटत नाहीत.

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!मृत्यू हे या जगातील सर्वात मोठे आणि अटळ सत्य आहे. ज्याने जन्म घेतला आहे, त्याचा मृत्यू निश्चित आहे. हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या ‘गरुड पुराणात’ जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचे अत्यंत सखोल वर्णन करण्यात आले आहे. आपण आयुष्यभर पैसा, घर, गाडी, मान-सन्मान आणि नातेवाईक जोडण्यात घालवतो. परंतु, जेव्हा प्राण शरीरातून निघून जातात, तेव्हा हे सर्व भौतिक सुख येथेच राहते. स्मशानात चितेवर आपले पंचमहाभूतांनी बनलेले शरीर जळून राख होते. मग मृत्यूनंतर आपल्यासोबत नेमके काय जाते? गरुड पुराणानुसार, शरीर नष्ट झाल्यानंतरही ‘या’ ५ सूक्ष्म गोष्टी आत्म्यासोबत पुढील प्रवासात जातात.