Astrology Zodiac Horoscope Scorpio Hlt.htm

Notifications

वृश्चिक वृश्चिक
आरोग्य

या या राशिचे लोक हे बहुतेक करून गुप्त रोग व रक्त विकारानी त्रस्त असतात. अस्वस्थता अनियमित दिनक्रमामुळे पचन संस्थेचे रोग आळस उत्साहहीनता विस्मृति अनियमितता आढळते. या राशिच्या लोकांना विशेष करून पोटाच्या तक्रारी असतात.स्वप्नदोष रक्तस्त्राव हार्निया तसेच स्त्रीयांना मासिक पाळीत अनियमीतता, अ‍ॅसिडिटी कोष्ठबध्दता सन्निपात बवारीस लिकोरीया ट्यूमर पासून स्त्रास होऊ शकतो. यांना जीवनात सारखे फोड येणे, भाजणे, कापणे हे त्याच्यासाठी सामान्य आहे. यांना दातांचा सारखा त्रास होण्याची शक्यता आहे. स्त्रीयांना गर्भपात होण्याची शक्यता आहे. या राशिच्या लोकांना पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. सर्दी खुप वेळ राहण्याची शक्यता आहे. या लोकांनी आपले रक्त जास्तीत जास्त कसे शुध्द राहील याची काळजी घेतली पाहिजे.

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रकपितृपक्ष श्राद्ध तिथी २०२६ पौर्णिमा श्राद्ध: २६ सप्टेंबर २०२६ प्रतिपदा श्राद्ध: २७ सप्टेंबर २०२६ द्वितीया श्राद्ध: २८ सप्टेंबर २०२६ तृतीया श्राद्ध: २९ सप्टेंबर २०२६ चतुर्थी / पंचमी श्राद्ध: ३० सप्टेंबर २०२६ षष्ठी श्राद्ध: १ ऑक्टोबर २०२६ सप्तमी श्राद्ध: २ ऑक्टोबर २०२६ अष्टमी श्राद्ध: ३ ऑक्टोबर २०२६ नवमी श्राद्ध (अविधवा नवमी): ४ ऑक्टोबर २०२६ (पती हयात असताना मृत पावलेल्या स्त्रियांचे/सौभाग्यवतींचे श्राद्ध) दशमी श्राद्ध: ५ ऑक्टोबर २०२६ एकादशी श्राद्ध: ६ ऑक्टोबर २०२६ द्वादशी श्राद्ध (संन्यासी श्राद्ध): ७ ऑक्टोबर २०२६ (संन्यास घेतलेल्या किंवा यतींचे श्राद्ध) मघा श्राद्ध: ७ ऑक्टोबर २०२६ त्रयोदशी श्राद्ध: ८ ऑक्टोबर २०२६ (लहान मुलांचे श्राद्ध) चतुर्दशी श्राद्ध (घातचतुर्दशी / शस्त्र-अपघात श्राद्ध): ९ ऑक्टोबर २०२६ (अपघात, शस्त्र, विष किंवा विषम परिस्थितीत मृत पावलेल्यांचे श्राद्ध) सर्वपित्री अमावस्या (अज्ञात तिथी / सर्व पितर श्राद्ध): १० ऑक्टोबर २०२६ (ज्यांची मृत्यू तिथी माहिती नाही किंवा सर्व पितरांचे श्राद्ध)