Astrology Zodiac Horoscope Scorpio Lcol.htm

Notifications

वृश्चिक वृश्चिक
भाग्यशाली रंग

वृश्चिक ‍राशिच्या लोकांसाठी लाल, मातकट हे भाग्यशाली रंग आहेत. या रंगाचे कपडे घातल्याने आपल्याला मानसिक शांती मिळेल. आपण खिशात नेहमी लाल रंगाचा रूमाल ठेवावा त्याने आपला लाभ होइल. आपल्या कपड्यांमध्ये लाल रंगाचा अवश्य समावेश करावा.