Astrology Zodiac Horoscope Scorpio Lstn.htm

Notifications

वृश्चिक वृश्चिक
भाग्यशाली रत्न

वृश्जिक राशिच्या लोकांचा भाग्लशाली रत्न पोवळा आहे. त्यांचा जेव्हा मंगळ खराब असेल तेव्हा त्यांनी पोवळा घातला पाहिजे. मंगळवारी सोन्याची किंवा तांब्याच्या अंगठीत 6 रत्ती पोवळे घालून ही अंगठी अनामिका बोटात घालावी व मंगळदेवाची पुजा करावी. असे करणे शुभ व लाभदायक आहे. पश्चिमात्य संस्कृतीतही वृश्चिक राशिच्या लोक ब्लड स्टोन, पुष्कराज, तामडा, लाल पोवळे घालणे फलदायी मानतात.

सिद्धी, शक्ती आणि यश देणारा सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक

सिद्धी, शक्ती आणि यश देणारा सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायकMaharashtra Tourism : सिद्धटेक हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले अष्टविनायकांपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर अष्टविनायकांमधील दुसऱ्या क्रमांकाचे आणि उजव्या सोंडेचा एकमेव गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग २१ दिवस २१ प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली, विघ्न बाधित कार्ये सिद्धीस म्हणजे पूर्णत्वास जातात.यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे. तसेच सिद्धटेक मंदिर हे भक्ती, इतिहास आणि निसर्ग यांचा संगम असलेले एक शक्तिशाली तीर्थस्थान आहे, जिथे गणरायाचे दर्शन भक्तांना आत्मशांती आणि सिद्धी प्रदान करते.