Astrology Zodiac Horoscope Scorpio Lday.htm

Notifications

वृश्चिक वृश्चिक
भाग्यशाली दिवस

वृ‍श्चिक राशिच्या लोकांचा मंगळ या ग्रहाशी जास्त जवळीक असल्यामुळे या राशिच्या लोकांचा मंगळवार हा भाग्यशाली दिवस आहे. या दिवशी ह्या लोकांमध्ये विशेष स्वरूपात उत्साह असतो. याशिवाय या लोकांसाठी सोमवार व गुरूवार हे दिवस सुध्दा भाग्यशाली आहेत. तर शनिवार व बुधवार हे अशुभ दिवस आहेत. रविवारच्या दिवशी आर्थिक लाभ होण्याची शक्यता. ज्या दिवशी मकर राशिचा चंद्रमेचा प्रभाव असेल त्या ‍दिवशी या राशिच्या लोकांनी कोणत्याही महत्वपुर्ण कामांना सुरूवात करू नये.