1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

रसकदम

ND
साहित्य : रसगुल्ले, खवा, पनीर, साखर, इसेन्स, केशर किंवा केशरी रंग.

कृती : रसगुल्ले तयार करून एका थाळीत ठेवावेत. पनीर घेऊन ते कढईत चांगले भाजावे. नंतर साखर (जितके गोड पाहिजे असेल, त्या मानाने), खवा, रोज (गुलाब) इसेन्स, केशराची पूड किंवा केशरी रंग घालून, सर्व जिन्नस चांगले मिसळून घ्यावेत. नंतर थाळीतील एक एक रसगुल्ला घेऊन त्याला सर्व बाजूंनी वरील तयार केलेले मिश्रण लावावे. नंतर एका ताटात भाजून घेतलेले पनीर घेऊन, त्यात रसगुल्ला घोळून घ्यावा. याप्रमाणे सर्व रसगुल्ले मिश्रण लावून व पनीरामध्ये घोळून घ्यावेत.