मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

रणवीर दीपिका लग्न : नेटकऱ्यांची नावाच्या चुकीवरून केली टीका

सोशल मीडिया अकाऊंटवरुन रणवीर आणि दीपिका या दोघांनीही त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करत एक पत्रक पोस्ट केल आहे. अतिशय सुरेख स्वरुपातील हे पत्रक हिंदी सोबत इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये आहे. या पत्रकात  लग्नाची तारीख नसून मात्र  कोणत्याही गोष्टीचा उल्लेख त्यात करण्यात आला नाही. 

चाहत्यांना  काय पत्रिकाही माहितीही पुरेशी झाली. यामध्ये पोस्टनंतर अनेकांनीच त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात देखील केली. मात्र  त्यात काही नेटकऱ्यांनी यातील शुद्धलेखन  चुकां मुळेही एका नव्या विषयाला  सुरुवात केली.  लग्नाची घोषणा करण्यासाठीच्या या पत्रकात 'दीपिका', असं लिहिण्याऐवजी 'दीपीका' असं लिहिल आहे.  त्यामुळे लेखन नियमांकडे लक्ष वेधत तुम्ही दीपिकाचं नाव असं लिहिता का, असा प्रश्नही काही नेटकऱ्यांनी विचारला आहे. त्यामुळे रणवीर दीपिकाला पत्रिकेतील चुका बदलाव्या लागणार आहे.