गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

राधिका आप्टेचा या मॅगझिनसाठी बोल्ड फोटोशूट

बॉलीवूड इंडस्ट्रीत आपल्या दमदार अॅक्टिंग आणि बोल्डनेस अंदाजासाठी प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आप्टेने पुन्हा एकदा हॉट फोटो शुट केला आहे.
 
राधिका आप्टेने अलीकडे मँक्सिम इंडिया मॅगझिनसाठी हॉट फोटोशूट केला आहे. राधिका या मॅगझिनच्या कव्हर पेजवर दिसणार आहे. हा फोटोशूटचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे.
 
यात राधिका स्विम सूट सारख्या पोषाखात दिसत आहे. 
 
राधिकाने पहिल्यांदा ग्लॅमर्स फोटोशूट करवलेले नाही तर याआधी अनेकदा ती आपल्या हॉट अंदाजामुळे चर्चेचा विषय झाली आहे. पॉर्च्डमध्ये तर न्यूड सीनमुळे चर्चेत आली होती.
यापूर्वी राधिकाने व्होग मॅगझिनच्या वूमन ऑफ द इयरच्या नोव्हेंबर ऍडिशनसाठी देखील फोटोशूट करवले होते. यात तिने अनेक बोल्ड पोझ दिले होते. राधिकाला नेटफ्लिक्सची वेब सीरीज सेक्रेड गेम्स, लस्ट स्टोरीज आणि घोउल यामुळे देखील चांगलीच ओळख मिळालेली आहे.