शुक्रवार, 24 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (11:03 IST)

सदाभाऊ खोत कोरोना पॉझिटिव्ह

माजी कृषी राज्य मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून याबाबत माहिती दिलेली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिलेली आहे.
 
फेसबुकवर ते लिहितात की "माझी कोवीड19,पाॅझिटीव आली आहे मी आता उतम आहे,व मी क्वॉरनटाईन,झालो आहे,तरी आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या,गणेशरायच्या व आपल्या सर्वाच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर राहीन", धन्यवाद.