Diwali लक्ष्मी पूजन मुहूर्त, अभ्यंगस्नान मुहूर्त
दिवाळी पूजन शुभ मुहूर्त
नरक चतुर्दशी अभ्यंगस्नान मुहूर्त
27 ऑक्टोबर रविवार
पहाटे 5.15.59 ते 6.29.14 पर्यंत
लक्ष्मी-कुबेर पूजन मुहूर्त
सायं 06.06 ते रात्री 08.37 पर्यंत
चौघडिया प्रमाणे पूजन मुहूर्त
लाभ-चौघडिया : सकाळी 09:20 ते 10:45 पर्यंत
अमृत-चौघडिया : सकाळी 10:45 ते 12:11 पर्यंत
शुभ-चौघडिया : दुपारी 01:37 ते 03:02 पर्यंत
शुभ-चौघडिया : सायं 05:55 ते रात्रि 07:30 पर्यंत
अमृत-चौघडिया : रात्री 07:31 ते 09:04 पर्यंत