रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: बुधवार, 25 मार्च 2015 (12:43 IST)

कैरीचे पन्हे

साहित्य: 500 ग्रॅम कैर्‍या, साखर, केशर, वेलदोड्याची पूड
 
कृती: कैर्‍या उकडून घ्या. गार झाल्या की साल काढून मिक्सरमधून फिरवून घ्या. त्या गरात वेलदोड्याची पूड घालून पुन्हा फिरवा. तो गर पाण्यात मिसळून त्यात चवीप्रमाणे साखर ढवळा आणि केशर घालून सर्व्ह करा.