रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By

मँगो स्क्वॅश

साहित्य: फळांचा रस 1 लिटर, साखर 2 किलो, पाणी 1 लिटर, साट्रिक अँसिड 30 ग्रॅम, पोटॅशिम मेटा बाय सल्फाईट चहाचा अर्धा चमचा.
कृती: साखर, पाणी, सायट्रिक अँसिड उकळा. फडक्याने गाळून थंड झाल्यावर त्यात फळांचा रस मिसळा. थोडय़ा पाण्यात (1 चमचा) प्रिझवेंटिव्ह मिसळून सरबतात घाला.