रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: बुधवार, 6 मे 2015 (17:43 IST)

शिकंजी

साहित्य: 1 वाटी रबडी, 1 वाटी घट्ट सायीचे दही, चवीला साखर, फळं (संत्रे, द्राक्षे, आंबा, खरबूज, डालिंबाचे दाणे, केळे, सफरचंद), ड्राय फ्रूट्स, चिमूटभर मीठ


कृती: हे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये घुसळून घ्या. गार कराला ठेवा. गारचं सर्व्ह करा. वर दुधाचा मसाला पेरा.