२०११ हे वर्ष भारतीय क्रिकेटमध्ये सोनेरी पहाट घेऊन आले. १९८३ नंतर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २०११ या वर्षांची नोंद सुवर्णाक्षरात झाली
तरूण गोगोई यांच्या करिष्माई नेतृत्वाने कॉंग्रेसला आसाममध्ये सत्तेची हॅट्ट्रिक साधली. कॉंग्रेसने १२६ जागांच्या विधानसभेत ७८ जागा पटकावत राज्यात १९७२ नंतरचा कोणत्याही पक्षाद्वारे हा सर्वात मोठा विजय होय. गोगोई यांनी २०११ मध्ये विधानसभा निवडणूकीत
विद्या बालन बोल्ड चित्रपटही करू शकते, कोणतीही भूमिका तितक्याच सक्षमपणे निभावू शकते आणि स्वतःच्या भरवशावर चित्रपट हिट करू शकते, हे २०११ मध्ये सिद्ध झाले. 'डर्टी पिक्चर'ने तिकीट
विरेंद्र सेहवागचा वनडे क्रिकेटमध्ये २१९ धावांचा विक्रम २०११ मधील क्रिडा क्षेत्रातील प्रमुख घटना होय. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील हे दुसरे वनडे द्विशतक होय. याअगोदर सचिन तेंडुलकरने २०१० मध्ये हा विक्रम केला होता. हे दोन्ही विक्रम मध्यप्रदेशात झाले ...
अण्णा हजारे यांच्या भ्रष्ट्राचारविरोधी जनआंदोलनास मिळालेले व्यापक जनसमर्थन ही २०११ मधील ठळक घटना होय. लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाने भारतीय समाजकारण व राजकारणात प्रचंड उपलथापालथ घडवूण आणली. या मुद्यावर संपूर्ण देश एकजूट झाला ...
हुकूमशाही राजवट, बेरोजगारी, भ्रष्ट्राचार, किंमतवाढ आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीविरूद्ध उत्तर आफ्रिका व मध्य पूर्वेत नागरिकांची जनक्रांती ही २०११ वर्षातील ऐतिहासिक महत्त्वाची घटना होय. जागतिक इतिहासात १७८९-१७९९ मधील फ्रेंच क्रांतीशी २०११ मधील ...
पश्चिम बंगालच्या इतिहासात २०११ या वर्षाची निश्चितच नोंद घेतली जाईल. बदलते प्रवाह आणि जनमानसाच्या प्रस्थापित सामाजिक, राजकीय घुसळणीत झालेल्या जडणघडणीचा टाहो या विधानसभा निवडणूकीतून निनादला. प्रचंड जनाधाराच्या लाटेवर स्वार झालेल्या ममता बॅनर्जींच्या ...
चार दशकं रूपेरी पडद्याला सोनेरी कडा देणार्‍या सदाबहार रोमँटीक सुपरस्टार देव आनंद यांच्या निघून जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील रोमँटीसिझमचा कालखंड संपृष्टात आला. भारतीय मन, अभी ना जाओ छोडके की दिल
विरेंद्र सेहवागने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला आहे. हा विश्वविक्रम करण्यासाठी त्याने १४० चेंडू घेतले. दोन्ही विक्रम भारतीय क्रिकेटपटूंच्या नावेच
वर्ष २०११ मधील नोव्हेंबरची अखेर आणि डिसेंबरचा पहिला आठवडा रिटेल क्षेत्रात सरकारने घेतलेल्या ५१ टक्के थेट परकीय गुंतवणूकीच्या निर्णयाने चांगलाच गाजला. एखाद्या प्रश्नी इतक्या मोठ्या कालावधीसाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन ठप्प झाल्यानंतर विशिष्ट ...
जागतिक महासत्तेच्या तोर्‍यात मिरवणार्‍या अमेरिकेचे आर्थिक महासत्तेचे केंद्र वर्ल्ड ट्रेड सेंटर क्षणार्धात नेस्तानाभूत करूण ओसामा बिन लादेनने दहशतवादाचा विध्वंसक चेहारा दाखवला होता. अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून दहशतवादाचे साम्राज्य ...
प्रिंस विलियम आणि कॅथरीन मिडलटन यांचा शाही विवाहसोहळ्याबाबत जगभरात प्रचंड उत्सुकता होती. संपूर्ण जगभरातील दूरचित्रवाहिण्यांनी या सोहळ्याचे थेट प्रेक्षपण केले आणि घराघरातून तो तितक्याच उत्साहाने पाहण्यात आला. इंग्लंडच्या राजघराण्याबाबत इंग्लंडमध्ये ...
ऐश्वर्या-अभिषेकच्या अंगणात १६ नोव्हेंबरला 'नन्ही परी' ने पाऊल टाकले आणि 'प्रतीक्षा' बंगला छोट्या बाळाच्या आगमनाने हरखून गेला. जगभरातील प्रसारमाध्यमांनी या शुभागमनाचा पाठपुरावा केला. ऐश्वर्याच्या बाळाचे आगमन ही वैयिक्तिक आयुष्यातील गोष्ट असून ...