कुबेर नावाच्या बोटीतून आपल्या सहकार्‍यांसमवेत गेट वे ऑफ इंडियाला आल्यानंतर कसाबने मोर्चा वळवला तो छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे. त्याच्याबरोबर होता इस्लाईल खान हा अन्य एक दहशतवादी. सीएसटीमध्ये अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर कसाब टाईम्स ऑफ इंडियाजवळच्या ...
मोहम्मद अजमल आमीर कसाब हा मूळचा पाकिस्तानातील फरिदकोट गावचा. त्याचे वडिल दही पुरी विक्रेते आहेत, तर त्याचा मोठा भाऊ अफझल हा लाहोरमध्ये मजूरी करतो. त्याची मोठी बहिण रूकय्या हुसेनचे गावातच लग्न करून दिले आहे. लहान बहिण सुरय्या आणि भाऊ मनीर ...

मी मुंबई बोलतेय...

शनिवार,नोव्हेंबर 28, 2009
धाड...धाड गोळ्यांचे आवाज... बॉम्बस्‍फोट आणि काळजाचा थरकाप उड‍वणार्‍या किंकाळ्या... सगळं कसं आजही माझ्या डोळ्यांसमोर टक्क दिसतंय. तो दिवस, ती रात्र... सगळं जणू अंगावर येतंय... चहुकडे जीवाच्‍या आकांतानं सैरावैरा धावत सुटलेले जीव... रक्ताच्‍या ...
मुंबई मुंबईवर हल्ला करणारे क्रूरकर्मा कसाबचे नऊ सहकारी पोलिस कारवाईत मारले गेले असले तरी अद्यापही त्यांचे मृतदेह सरकारच्या ताब्यात आहेत. पाकिस्तान सरकार त्यांना पुढे घेण्यास न आल्याने हे मृतदेह मुंबईच्या शवागृहात गेल्या वर्षभरापासून बेवारस म्हणून ...
मुंबई गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या वर्षपूर्ती दिनानिमित्त मुंबई पोलिसांनी आज येथे संचलन केले आणि हल्ल्यात मृत व शहिद झालेल्यांप्रती श्रद्दांजली अर्पित केली.
मुंबई दहशतवादाशी लढण्यास राज्य शासन सज्ज असून त्यासाठी आवश्यक यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी इंडियन मर्चंटस् चेंबर्सतर्फे आयोजित श्रध्दांजलीपर कार्यक्रमात केले.
मुंबई मुंबईवर गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत आणि हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ओंकार ढोरे नावाचा सात वर्षाचा मुलगा पुण्याहून येते स्केटिंग करत आला.
मुंबई मुंबईत गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त आज देशभर शहिदांना सलाम करण्यात आला. संसदेपासून क्रिकेटच्या मैदानापर्यंत सर्वांनी शहिदांची आठवण जागवली.
मुंबई २६ नोव्हेंबर २००८. कॅलेंडरची पाने पटापट उलटत गेली नि आता २६ नोव्हेंबर २००९ उजाडतोय. मुंबईत गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची वर्षपूर्ती होतेय. या नृशंस हल्ल्याच्या आठवणी आता या निमित्ताने पुन्हा एकदा जाग्या होणार आहेत.

मी मुंबई बोलतेय...

बुधवार,नोव्हेंबर 25, 2009
धाड...धाड गोळ्यांचे आवाज... बॉम्बस्‍फोट आणि काळजाचा थरकाप उड‍वणार्‍या किंकाळ्या... सगळं कसं आजही माझ्या डोळ्यांसमोर टक्क दिसतंय. तो दिवस, ती रात्र... सगळं जणू अंगावर येतंय... चहुकडे जीवाच्‍या आकांतानं सैरावैरा धावत सुटलेले जीव... रक्ताच्‍या ...
देशाच्‍या आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्‍या हल्‍ल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर भविष्‍यात अशा प्रकारच्‍या हल्‍ल्‍यांना प्रत्युत्तर देण्‍यासाठी एनएसजी प्रमाणे मुंबईसाठी 'फोर्स वन' या नवीन विशेष कमांडो पथकाची पहिली बॅच ट्रेनिंग घेऊन तयार झाली असून या ...
मुंबईत पुन्हा 26/11 होऊ शकेल काय? याचे उत्तर ठामपणे नाही असे देता येणार नाही. याचा अर्थ गेल्या वर्षभरात मुंबईच्या सुरक्षिततेकरीता काही झाले नाही, असा याचा अर्थ घ्यायचा काय? तर तसे नाही. वर्षभरात पोलिस दल मजबूत करण्यासाठी नक्कीच प्रयत्न झाले, पण ...
२६ नोव्हेंबर २००८. मुंबईच काय देशवासियांसाठीही कधीही न विसरली जाणारी तारीख. कधीही न थांबणार्‍या मुंबई नगरीला याच दिवशी पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले. तब्बल तीन दिवस त्यांनी मुंबईला वेठीस धरले. त्यांनी घडविलेल्या नृशंस ...
26 ते 28 नोव्हेंबर असे सुमारे 72 तास मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी आजही अंगावर काटा आणतात. पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी तीन दिवस संपूर्ण देशाला वेठीस धरले. हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह 197जण ठार झाले 800 पेक्षा अधिक लोक ...
मुंबई- मुंबई हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. या हल्ल्याची विदारकता जगभराने अनुभवली आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून देशावर होणारा लाइव्ह हल्ला सारे पाहत होते. हा हल्ला मुंबईत झाला असला तरी टेलिव्हिजनवर दाखवण्यात येणार्‍या फुटेजमुळे जणू हा हल्ला ...

वर्षभरानंतर काय बदललं?

मंगळवार,नोव्हेंबर 24, 2009
भारताच्‍या इतिहासात 26 नोव्‍हेंबर 2008 ची रात्र काळरात्र म्हणून नोंदली गेली आहे. या रात्री घडलेल्‍या एक-एक घटनांची नुसती आठवण झाली तरीही मनात थरकाप, घृणा आणि संताप या परस्‍पर विरोधी भावना एकाच वेळी उफाळून येतात. पाकच्‍या भूमीत दहशतवादाचे बाळकडू ...
मुंबई हल्ल्यातून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे तंत्रज्ञानाचा झालेला वापर. अर्थात दोघांकडून अतिरेकी आणि लोकांकडूनही. या दहशतवाद्यांना इतका मोठा हल्ला करण्यात तंत्रज्ञानाची फार मोठी मदत झाली.
मुंबईत 26/11 ला झालेल्या हल्ल्याने नेहमीच ताजे-टवटवीत असणारे बॉलीवूडही हादरले. म्हणूनच या घटनेनंतर आपले ग्लॅमर बाजूला फेकत ही मंडळी मदतीसाठी पुढे सरसावली होती. आता या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना बॉलीवूड पुन्हा एकदा कर्तव्याला जागले आहे.
बॉलीवूड निर्माता- दिग्दर्शक नेहमीच चांगल्या कथेच्या शोधात असतात.त्यातल्या त्यात सत्य घटनांवर आधारीत चित्रपट बनविणे त्यांना नेहमीच खुणावते. मुंबईवरील झालेला हल्ला ही अशीच एक घटना. त्यानंतरही अनेक निर्माता, दिग्दर्शकांनी त्यावर चित्रपट बनविण्याचे ...
मुंबईवर झालेल्या हल्ल्यात अमिर अजमल कसाब या अतिरेक्याला पकडले, त्यावेळी तुकाराम ओंबळेंना माहितही नसेल की आपण केवढा मोठा पुरावा गोळा करतोय. दुर्देवाने ते पहायला ओंबळे राहिले नाहीत. पण भारताला पाकिस्तानविरोधात प्रथमच