शनिवार, 24 फेब्रुवारी 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By

गणपतीला चुकुनही या 8 वस्तू अर्पण करु नये

ganesha
गणेशाला या 8 वस्तू अर्पण करण्यास मनाई आहे. जाणून घ्या कोणत्या आहे या वस्तू-
गणपतीच्या पूजेत या 8 वस्तू अर्पण करण्यास मनाई आहे. जाणून घ्या कोणत्या आहे या वस्तू-
 
1. तुळस
 
2. खंडित अक्षता
 
3. केतकीचे फुल
 
4. पांढरे फुल
 
5. पांढरं जानवं
 
6. पांढरे वस्त्र
 
7. पांढरे चंदन
 
8. तुळशीची माळ