काय सांगता, प्रभू श्रीराम पंचवटी नाशिक मध्ये राहिले या 8 गोष्टी जाणून घेऊ या

बुधवार,जानेवारी 27, 2021
सनातन धर्मात तुळस ही अतिशय पूजनीय मानली आहे. ही केवळ पूजेसाठीच नव्हे तर औषधी गुणधर्मासाठी देखील महत्त्वाची आहे. तुळशीचे गुणधर्म औषधी आहे. घरात हे लावणे शुभ मानले जाते.
उत्तरांचल प्रदेशात गंगेच्या काठावर वसलेली कुंभ शहर हरिद्वार मायापुरी नावाने देखील ओळखले जाते. हे स्थळ भारतातील सात पवित्र स्थानांपैकी एक आहे.
यंदाच्या वर्षी वसंत पंचमी 16 फेब्रुवारी रोजी येत आहे. सरस्वती वसंत पंचमीचे शुभ मुहूर्त -सकाळी 6.59 ते 12.35 पर्यंत

गुरूपुष्यामृत योगाचे महत्त्व

बुधवार,जानेवारी 27, 2021
ज्योतिष शास्त्रात ग्रह, नक्षत्र, वार, करण, तिथी, मास आदी महत्त्वपूर्ण घटक असतात. त्यांचा प्रभाव आणि युती यांच्यामुळे शुभ व अशुभ काळ निर्माण होतो. यांच्याच सहाय्याने मानवाला इच्छित कार्यात यश मिळू शकते.
सात गोष्टी जीवनात आत्मसात केल्याने चमत्कारिक परिवर्तन होईल जन्म मिळाला आणि निघून गेला. सृष्टी बनली आणि नष्ट झाली तरीही जो नष्ट होत नाही तो आपला आत्मा आहे. त्याचा साक्षात्कार करण्यासाठी साधकाला सात गोष्टी आत्मसात कराव्या लागतील :
प्रकाशाची उपासना म्हणजे देवाची उपासना असते. चातुर्मासात, अधिक महिन्यातील पौर्णिमेला देऊळ किंवा पावित्र्य नदीच्या काठी दीपदान करण्याचे महत्त्व आहे. आणि दीपदान करणारा विष्णुलोकाला प्राप्त होतो अशी आख्यायिका आहे.
पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत करतात. यंदा हे व्रत 26 जानेवारी येत आहे. तसं तर त्रयोदशी तिथी 25 जानेवारी पासून सुरु होत आहे परंतू ही तिथी 26 जानेवारी रोजी रात्री पर्यंत असल्याने प्रदोष व्रत 26 जानेवारी रोजी केला जाईल. या ...
कोणतेही शुभ कार्य गणेश पूजन केल्याशिवाय सुरु केले जात नाही. गणपती बुद्धीचे देवता आहे. ते विघ्न विनाशक आणि विघ्नेश्वर आहे. जर व्यक्तीकडे खूप धन-संपत्ती आहे पण बुद्धीचा अभाव असेल तर ती व्यक्ती त्या पैशांचा सद्उपयोग करु शकत नाही. म्हणून व्यक्ती श्रीमंत ...
विदुर नीती : या 3 लोकांना कधीही आपले गुपित सांगू नये
अनिरुद्ध जोशी उत्तरांचल प्रदेशातील हरिद्वार म्हणजे श्रीहरी भगवान विष्णूंचे दार. हरिद्वार ला भगवान श्रीहरी(बद्रीनाथ)चे दार मानले जाते,
हे व्रत केल्याने आणि बाळ कृष्णाचे रुप पूजल्याने नि:संतान दंपतीला संतान प्राप्ती होते असे मानले जाते. हे व्रत केल्याने संतानसंबंधी सर्व समस्या दूर होतात. जीवनातील अडथळे दूर होऊन घरात सुख-समृद्धी येते. या दिवशी मनोभावे श्री विष्णूंची पूजा केल्याने ...
शनी श्याम वर्ण आहे आणि त्यांना काळा रंग अत्यंत प्रिय असल्यामुळे शनीची कृपादृष्टी मिळविण्यासाठी शनिवारी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. तसेच अंघोळ करताना पाण्यात काळे तीळ घातल्याने आणि या दिवशी काळे तीळ दान केल्याने देखील लाभ प्राप्ती होते.
पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला पुत्रदा एकादशी व्रत केलं जातं. हे व्रत केल्याने योग्य संतानाची प्राप्ती होते. संतानाच्या प्रगतीसाठी देखील हे व्रत केलं जातं.
किन्नर आखाडाचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी लक्ष्मी नारायण त्रिपाठी म्हणाले की, २०२१ मध्ये कुंभ आखाडा जुना आखाडासमवेत हरिद्वारमध्ये दाखल होईल आणि त्याबरोबर पेशवाई काढेल.
आचार्य चाणक्य एक कुशल आणि योग्य रणनीतीकार होते. त्यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त म्हणून ओळखले जायचे. व्यक्तीच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी नीतिशास्त्र चाणक्यनीती पुस्तक लिहिली. चाणक्यानुसार माणसांच्या काही वाईट सवयी त्यांचा विनाश करू शकतात.
हिंदू धर्मात भगवान विष्णूच्या पूजेसाठी गुरुवार (Thursday)चा दिवस अतिशय खास मानला जातो. असे म्हटले जाते की भगवान विष्णू

शुद्धीकरणाचे ११ प्रकार

गुरूवार,जानेवारी 21, 2021
१. शरीर शुद्ध होते, पाणी आणि व्यायामामुळे ! २. श्वसन शुद्ध होते, प्राणायाम केल्यामुळे ! ३. मन शुद्ध होते, ध्यान आणि प्रार्थनेमुळे ! ४. विद्वत्ता हि अधिक शुद्ध होते, ज्ञानामुळे !
ॐ मंत्र जपा, ताण पळवा ॐ मंत्र जपल्याने शारीरिक समस्या दूर होतात आणि तणावापासून मुक्ती मिळते. जाणून घ्या 10 गोष्टी: * शांत जागा निवडा.
आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या नीतिशास्त्राच्या गोष्टी लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांनी नीतिशास्त्रातील जीवनातील विविध पैलूंशी संबंधित महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल सांगितले आहे. या गोष्टींच्या साराला समजल्यावर आपल्या आयुष्यात समाविष्ट केल्यानं एखादी ...