शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑगस्ट 2020 (10:28 IST)

श्री राम चमत्कारी मंत्र, सर्वकार्य सिद्ध करणारे मंत्र

श्री राम ध्यान मंत्र
"ॐ आपदामप हर्तारम दातारं सर्व सम्पदाम, लोकाभिरामं श्री रामं भूयो भूयो नामाम्यहम ! 
श्री रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः ! "
 
या मंत्राचा जप केल्याने जीवनातील दीर्घकालिक समस्यांपासून सुटका मिळतो. याने भविष्यातील संकटांपासून बचाव होतो. गृह क्लेश असणार्‍यांनी देखील या मंत्राचा जप करावा.
 
विजय मंत्र
"जय श्री राम"
 
‘श्री’ चा अर्थ लक्ष्मी स्वरूपा ‘सीता’ किंवा शक्ती आणि राम शब्दात ‘रा’ चा अर्थ ‘अग्नी’... ‘अग्नी’ ‘दाह’ करणारी अर्थात संपूर्ण दुष्कर्मोंचा नाश करणारी. ‘म’ येथे ‘जल तत्व’ प्रतीक आहे. जल जीवन असल्यामुळे या मंत्रात ‘म’ अर्थात जीवत्मा... याने आत्मावर विजय प्राप्त होते.
 
महामंत्र 
“श्री राम जय राम जय जय राम”
या मंत्राचा जप सतत करता येतो. याने सौभाग्य आणि सुख प्राप्ती होते. आणि अकाल मृत्यूची भीती दूर होते.
 
रामाष्टक
“हे रामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशवा। गोविन्दा गरुड़ध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा॥ 
हे कृष्ण कमलापते यदुपते सीतापते श्रीपते। बैकुण्ठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाहिमाम्॥ “
 
इतर राम मंत्र
" ॐ राम ॐ राम ॐ राम ।- ह्रीं राम ह्रीं राम ।- श्रीं राम श्रीं राम ।- क्लीं राम क्लीं राम।- फ़ट् राम फ़ट्।- रामाय नमः । "
" श्री राम जय राम जय जय राम "
" श्री रामचन्द्राय नमः "
" राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे । सहस्त्र नाम तत्तुन्यं राम नाम वरानने || "