सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 मार्च 2018 (16:53 IST)

नऊ महिन्याच्या प्रेग्नेंट महिलेने केला चक्क पोल डान्स

फ्लोरिडामधील  नऊ महिन्याच्या प्रेग्नेंट महिलेने चक्क पोल डान्स केला आहे. ही महिला व्यवसायाने डान्सर आहे. तिने प्रेग्नंसीच्या काळातही डान्स करणे सोडले नाही. तिच्या या अनोख्या प्रयत्नामुळे ती चर्चेचा विषय ठरत आहे. तिचे नाव आहे एलिसन साईप्स. तिच्या या पराक्रमाबद्दल ती म्हणते की, मी सध्या 38 आठवड्यांची प्रेग्नेंट आहे. गेल्या 13 वर्षांपासून मी पोल डान्स करते आहे. हा डान्स करता मी अत्यंत सतर्क असते.