मुंबई इंडियन्ससाठी हा विजय अविस्मरणीय असाच ठरला. कारण हा त्यांच्या या स्पर्धेतील पहिला विजय तर ठरलाच, पण युएईमधीलही त्यांचा हा पहिलाच विजय. या विजयासह मुंबईने आपले खाते उघडले आहे. रोहित शर्माची धडाकेबाज 80 धावांची खेळी आणि मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्या मुळे त्यांना केकेआरवर विजय साकारता आला. मुंबईच्या...