शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. प्रो कबड्डी 2021
Written By
Last Modified: शनिवार, 8 जानेवारी 2022 (20:56 IST)

Pro Kabaddi League 2021: यू मुंबा Vs तेलुगु टायटन्स

प्रो कबड्डी लीगच्या 8 व्या हंगामात शनिवारी यू मुंबा Vs तेलुगु टायटन्स मध्ये सामना खेळला जाणार.यू मुम्बाने 6 पैकी 2 जिंकले, एक सामना गमावला. तर 3 सामने टाय झाले. यू  मुंबा 20 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, तेलुगू पहिल्या विजयाच्या शोधात आहे. 6 पैकी 2 सामने टाय झाले तर त्याचा 4  सामन्यात पराभव झाला आहे. तेलुगू टायटन्स 10 गुणांसह सर्वात खालच्या पायरीवर आहे.
 
यू मुंबा: फजल अतरचली, अजिंक्य रोहिदास कापरे, रिंकू, अजित वी कुमार, मोहसेन मघसौदलू जाफरी, हरेंद्र कुमार, अभिषेक सिंह, नवनीत, सुनील सिद्धगवली, जशनदीप सिंह, राहुल राणा, अजीत, आशीष कुमार सांगवान, पंकज.
 
तेलुगू टायटन्स : राकेश गौडा, रजनीश, अंकित बेनिवाल, सिद्धार्थ देसाई, ह्युनसू पार्क, रोहित कुमार, जी. राजू, अमित चौहान, मनीष, आकाश चौधरी, आकाश दत्तू अरसुल, प्रिन्स, आबे तेत्सुरो, सुरेंद्र सिंग, संदीप, ऋतुराज शिवाजी कोरवी, आदर्श टी, सी अरुण.