सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (19:00 IST)

गोट्याच्या बाई झाल्या नापास

गोट्याचे बाबा - काय रे गोट्या, तुझ्या वर्गात सगळेच पास झाले का?
गोट्या -होय बाबा .. आमचा सर्व वर्ग पास झाला आहे फक्त आमच्या बाई मात्र नापास झाल्या आहेत. 
बाबा - कसं काय मूर्खा बाई कश्या नापास होतील?
गोट्या- अहो बाबा .. आम्ही सर्व पुढच्या वर्गात गेलो.. पण आमच्या बाई त्याच वर्गात राहिल्या.