मंगळवार, 21 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (08:43 IST)

आळशी गोट्या

गोट्या कांबळ घेऊन झोपला होता. 
एक चोर आला आणि त्याचे कांबळे घेऊन पळाला. 
तेवढ्यात त्याचे बाबा येऊन  बघतात आणि ओरडतात 
पकडा कोणी त्या चोरट्याला तो कांबळे घेऊन पळाला. 
गोट्या -जाऊद्या न बाबा तो उशी घ्यायला आला की त्याला पकडू.