गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified शुक्रवार, 28 मे 2021 (17:55 IST)

मोलूचं पत्रं

मोलू ने गोलू ला पत्रं लिहिले 
गोलू -अरे मोलू  तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर आहे ना! 
मोलू- होय ; माझ्या कडे आहे तुझा मोबाईल नंबर.
गोलू -मग पत्र का पाठवलं  ?
मोलू- अरे मित्रा! मी आधी तुला फोनच केला होता, पण ..
एक बाई सारखी सांगत होती ‘प्लीज ट्राय लेटर!’