शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: रविवार, 15 जानेवारी 2023 (13:53 IST)

Marathi joke :मास्तर आणि पक्याची माहिती

joke
मास्तर वर्गात मुलांना व्याकरणाचा तास घेताना  
मास्तर - मुलांनो सांगा  त्याने भांडी घासली...
आणि त्याला भांडी घासावी लागली.
या दोन वाक्यात काय फरक आहे...?
पक्या - अहो मास्तर,  पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहित आहे.
आणि दुसऱ्या वाक्यात कर्ता विवाहित आहे.
मास्तरचे डोळे भरून आले...!!!
त्यांना विचारच पडला पक्याला एवढी माहिती 
मिळाली तरी कुठून !

Edited  By - Priya Dixit