सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (14:02 IST)

मालवणी प्रामाणिकपणा

बाबा : काय रे, आज परीक्षा होती ना ? शाळेत जावक नाय तो ?
 
गंपू : पेपर खूपच कठीण होतो बाबानू.
 
बाबा : तू परीक्षेकच जावक नाय आणि तुका कसा कळला ? 
 
गंपू : पेपर कालच फुटलोलो बाबानू! मी वाचून तेवाच  समाजलय ह्या काय आपल्याक जमाचा नाय....