अनंत गितेंना कमी महत्त्वाचे खाते; शिवसेना नाराज?

मंगळवार,मे 27, 2014
आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार सविता भट्टी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. हास्यअभिनेते जसपाल भट्टी यांच्या सविता भट्टी या पत्नी आहेत.
उस्मानाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून कोण ही अनेक दिवसांपासूनची मतदारांची उत्सुकता अखेर संपली. शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या नावावर नेत्यांनी शिक्कामोर्तब केले. गायकवाड हे लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात आज (शनिवार) बार्शीतून करीत आहेत.
​नुकत्याच झालेल्या एका वृत्तवाहिनीच्या सर्वेक्षणातून समोर आलेल्या अहवालानुसार लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसा मतदारांचा कल बदलू लागला आहे, असे चित्र भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा प्रभाव थोडा कमी झाला असला तरी एनडीएची ...

राज ठाकरेंची तिसरी आघाडी

शुक्रवार,मार्च 7, 2014
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे हे अचानक राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या दादरच्या निवासस्थानी दाखल झाल्यामुळे राजकीय वतरुळात एकच खळबळ उडाली. विधानपरिषदेच्या निवडणुकीत मनसेच्या मदतीने अपक्ष व लहान ...
आम आदमी पक्षाचा (आप)'रोड शो'गुजरात पोलिसांनी रोखून अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतल्याने तीव्र पडसाद दिल्लीत उमटले. आपच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयावर हल्लाबोल केला. भाजप कार्यकर्त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर दगडफेक ...
16 लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून 7 एप्रिल ते 12 मे दरम्यान मतदान होणार होणार आहे. 16 मे रोजी निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने आयुक्त पी. व्ही संपथ बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच देशभर आचारसंहिता ...
कॉंग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नसून एक विचारप्रवाह असल्याचा भारतीय जनता पक्षाला (भाजप) विसर पडला आहे. हिंदूस्तानातून कॉंग्रेसला संपविण्याची भाषा करणार्‍या भाजपने पुन्हा भारताचा इतिहास वाचावा. त्यांचा इतिहास कच्चा दिसतोय, अशा शब्दांत कॉंग्रेसचे ...
१६ व्या लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून नऊ टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. ७ एप्रिल ते १२ मे अशा महिनाभराच्या कालावधीत हे नऊ टप्पे पार पडणार असून १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात १०, १७ आणि २४ एप्रिल अशा तीन टप्प्यांत निवडणूक ...
लोकसभा निवडणूक कार्यक्रम आज (बुधवार) जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग सकाळी साडे दहा वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यतान नाकारत येत नाही. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणूक एप्रिल – मेमध्ये होण्याची शक्यता असल्यामुळे केंद्र सरकार फेब्रुवारीच्या पहिल्याच पंधरवडय़ात संसदेचे अधिवेशन बोलावणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी आज सांगितले.
लोकसभा निवडणूक एप्रिल – मेमध्ये होण्याची
देशाची राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाने (आप) परिवर्तन घडवून आणले आहे. मात्र महाराष्ट्रात 'आप'चा परिणाम दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात आम्हीच 'बाप' असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी आज गुरुवारी केले. पक्षाच्या ...