साप्ताहिक राशीफल 12 ते 17 जानेवारी 2020

शनिवार,जानेवारी 11, 2020
मीन राशीसाठी, वर्ष 2020 अनेक अपेक्षांचे आणि सकारात्मक परिणामाचे वर्ष असू शकते. व्यवसायात छंदाचा उपयोग होईल. नोकरीत बढती मिळेल. पगारात वाढ होईल. ज्यामुळे आपण सकारात्मक व्हाल. नोकरीत चढ उतार येतील. व्यवसायात नवे अनुबंध होऊ शकतात. व्यवसा
कुंभ राशीच्या लोकांसाठी वर्ष 2020 संमिश्रीत असेल. शनीच्या अमलाखाली आपणांस अधिक श्रम करावे लागतील. आपल्या कारकीर्दीत आपणांस समस्यांना सामोरी जावे लागेल. नैराश्य येऊ शकते. आशावादी राहा. सगळे चांगले होईल. फॅशन किंवा इंटीरियर डिझाईनिंगमध्ये असणाऱ्यांना ...
मकर राशीच्या लोकांसाठी वर्ष 2020 खूप खास असणार आहे. हे वर्ष आपणांस विस्मरणीय ठरणार आहे. भूतकाळातील झालेल्या नुकसानाची भरपाई ह्या वर्षी होणार आहे. एकंदरीत हे वर्ष आपल्यासाठी खूप चांगले
या राशीच्या लोकांसाठी सुरुवातीस थोडा संघर्षाचा काळ असेल. नंतरचा काळ उत्कृष्ट फळ देणारा आहे. सकारात्मक राहा, संयमाने पुढे वाढा. छोट्या छोट्या गोष्टी मुळे अस्वस्थ होऊ नका. करियर मध्ये हळू हळू प्रगती
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वर्ष 2020 खूप चांगले परिणाम देणार असून प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे. नवीन व्यवसाय आणि नवी नोकरी आपणांस नव्या उंचीवर नेतील.
तूळ राशीसाठी वर्ष 2020 चढ-उताराचे असेल. कामाचा ताण असेल. नोकरी आणि पैशांची काळजी वाटेल. नव्या नोकरीच्या शोधात असल्यास नोकरी मिळेल. त्यामुळे आपली प्रगती होईल. या वर्षी आपल्याला अधिक श्रम
कन्या राशीसाठी, वर्ष 2020 समिश्रित फळ देणार आहे. या वर्षी आपणास कारकीर्दीत यश मिळेल. पण काही ठिकाणी तोटा पण संभवतो. शांत राहा. काही गोष्टी अचानकपणे मिळतील
अनुबंध, नवे करार होतील. धनलाभाची स्थिती बनेल. आर्थिक स्थितीत सुधार होण्याचे योग आहे. गुंतवणूक करू शकता. नवी संपत्ती घेणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होतील.
2020 वर्ष आपणांस बरेच बदल होणार आहे. नोकरदार वर्गासाठी बदली आणि बढतीचे योग आहे. नोकरीत बदल करणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे. आपल्या कामांमध्ये आपण नवे प्रयोग करत असता त्यामुळे आपली प्रगती
2020 वर्ष मिथुनराशी साठी संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवून देईल. हे वर्ष आपणांस एक उत्तम सामाजिक व्यक्ती म्हणून यश मिळवून देईल. आपले मित्र आपले उत्तम मार्गदर्शन करतील. कामामध्ये चांगली कारकीर्दी कराल.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष खूप रोमांचकारी ठरणार आहे. आपले नवीन लोकांशी संपर्क होतील. त्यामुळे आपणांस हे वर्ष फायदेशीर ठरणार आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक स्तरावर आपणांस यश मिळणार आहे.
या वर्षी तारे आपल्या पक्षात आहे. त्यामुळे आपणांस यशाची प्राप्ती होईल. प्रत्येक काम आपल्या मनाजोगते राहतील. हे संपूर्ण वर्ष आपणांस संस्मरणीय राहील. नवे उद्योग सुरू कराल. आपले उत्पन्न वाढतील. व्यावसायिक भागीदाराशी सावधगिरी बाळगा. त्यांचे व्यवहार ...
वर्ष 2020 लग्न समारंभासाठी कोणते योग्य काळ मुहूर्त आहे. जाणून घेऊ या. कोणत्या महिन्यात किती मुहूर्त आहे.
स्थगित व अपूर्ण व्यवहार कामे सुरळीतपणाच्या मार्गावरून पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात येतील व मनावर असलेले काळजीचे सावट मिटेल. अंतिम चरणात पारिवारीक वातावरण उत्साहवर्धक स्थितीत राहील
शनी ग्रह म्हटल्यावर सर्वांना त्याबद्दल भीती वाटते. प्रत्येक राशीवर शनी आपली दृष्टी टाकतात. शनी प्रत्येक राशी मध्ये 2.5 वर्षे, 7.5 वर्षे असतात. त्या काळात जर शनीची आराधना केली की त्याचा त्रास कमी होतो. नवग्रहात शनी हे न्यायाचे दैवत आहे. कुंडलीत ज्या ...
वैदिक ज्योतिषात गुरु हा एक शुभ ग्रह मानला जातो. हा ज्ञान, धर्म, अध्यात्म आणि नैतिक कार्यांचे घटक आहे. राशी चक्रांपैकी याला धनू राशी आणि मीन राशीचे स्वामित्व प्राप्त आहे. गुरु 30 मार्च 2020 रोजी आपल्या
मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे, म्हणून आपण उत्साही आणि जोखीम घेणारी व्यक्ती आहात. राहू आपल्यात अती ऊर्जा भरणार असून या वर्षी आपण अती आत्मविश्वासाच्या बळी पडू शकता. आपण या ऊर्जेमुळे चुकीचा पर्याय निवडू शकता.
मूलांक 8 असलेल्या व्यक्तींच्या जीवनात शनीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अंक शास्त्र 2020 नुसार आपण आपल्या कामाबद्दल थोडा आळशी होऊ शकता, तरी ह्या वर्षी आपण आपल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नवा पुढाकार घ्याल आणि आयुष्यात पुढे वाटचाल कराल.
मूलांक 7 चा स्वामी ग्रह केतू आहे. या मूलकांचे लोक दुसर्‍यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील असतात. 2020 आपल्यासाठी सकारात्मक असेल. हे वर्ष आपणास उपयुक्त आहे. ह्या वर्षी आपले कौतुक केले जातील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींना आपल्या आवडीच्या महाविद्यालयात ...