Biodata Maker marathi

Marathi Baba Amte

Notifications

  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बाबा आमटे



महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट अधिक गडद; रब्बी पेरणीत मोठी घट होण्याची शक्यता; विरोधकांकडून सरकारवर टीका

महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट अधिक गडद; रब्बी पेरणीत मोठी घट होण्याची शक्यता; विरोधकांकडून सरकारवर टीकापावसाच्या तीव्र तुटवड्यामुळे महाराष्ट्रातील शेती संकटकाळात सापडली आहे. खरीप हंगामावर परिणाम झाल्यानंतर, आता रब्बी हंगामातील पेरणीही पिछाडीवर पडली आहे. राज्यात आतापर्यंत केवळ १४.७४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. डिसेंबरच्या अखेरीस हा आकडा २० ते २५ लाख हेक्टरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. जर असे घडले, तर ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात कमी रब्बी पेरणी ठरू शकते. १९७२-७३ च्या भीषण दुष्काळातही रब्बी हंगामात ४७.२९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत १९ टक्के कमी पाऊस झाला असून, सोलापूर जिल्ह्यात ५९ टक्क्यांची तूट नोंदवण्यात आली आहे. पावसामुळे जमिनीतील ओलावा नाहीसा झाला आहे, तर ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होण्याची भीतीही वाढत आहे.

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण