काय सांगता , त्वचेसाठी फायदेशीर आहे कापूर

camphor
Last Modified रविवार, 28 फेब्रुवारी 2021 (09:00 IST)
उन्हाळ्याच्या उष्णतेसह मुरूम आणि पुरळ
चेहऱ्यावर दिसू लागतात. त्याच वेळी त्वचा तेलकट होण्याची समस्या देखील वाढते. उन्ह्याळ्यात चेहऱ्यावरून घामासह जास्तीचे तेल देखील बाहेर येऊ लागते, त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येऊन चेहरा निस्तेज दिसू लागतो. परंतु आपणास माहिती आहे का पूजेत लागणारे कापूर त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. या मध्ये अँटी ऑक्सीडेन्ट आणि अँटिसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे हे पुरळ आणि मुरुमं रोखण्याचे काम करतो .चेहऱ्यावरील असलेले डाग आणि टॅनिग देखील दूर करतो कापूर वेगवेगळ्या वस्तूंसह वापरतात चला तर मग जाणून घेऊ या कापूराचा वापर कसा करावा.


* नारळाचं तेल आणि कापूर-
नारळाचं तेल आणि कापुराचे फेसपॅक बनविण्यासाठी नारळाच्या एक कप तेलात दोन चमचे कापूर बारीक वाटून मिसळा. रात्री झोपताना या तेलाने मॉलिश करा. हे असेच ठेवा.धुऊ नका. नारळाच्या तेलात लॉरिक ऍसिड असते आणि कापूर चेहऱ्याची घाण स्वच्छ करण्याचे काम करतो. हे पॅक लावल्याने त्वचा उजळते.

* मुलतानी माती आणि कापूर -
चेहऱ्यावर मुरूम आले आहे आणि त्याच्या डागाने वैतागला आहात तर मुलतानी माती आणि कापूर एकत्र करून लावा. या साठी एक चमचा मुलतानी माती घेऊन या मध्ये एक तुकडा कापूर घाला.गुलाबपाण्याच्या साहाय्याने पॅक बनवा हे पॅक चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे तसेच ठेवा.नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.हे पॅक चेहऱ्यावरील डाग काढण्यात मदत करतो.
* हरभराडाळीचे पीठ आणि कापूर -
हरभराडाळीच्या पिठात कापूर आणि गुलाबपाणी मिसळून पॅक बनवून लावू शकता. हे पॅक चेहऱ्यावरील सूज कमी करण्यात मदत करतो. तर हरभरा डाळीचे पीठ त्वचेला एक्सफॉलिएट करण्याचे काम करतो.यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

झिंक आणि व्हिटॅमिन सी घेण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

झिंक आणि व्हिटॅमिन सी घेण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
कोरोनाच्या काळात या साथीच्या आजारापासून वाचण्यासाठी सर्व प्रकारचे औषधे अवलंब केले जात ...

कोरोना काळात कपालभाती योग कसे करावे

कोरोना काळात कपालभाती योग कसे करावे
कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात प्राणायामाचे महत्त्व वाढले आहे. विशेषतः अनुलोम विलोम, ...

मास्क वापरताना या 10चुका करू नका

मास्क वापरताना या 10चुका करू नका
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे. या विषाणूला टाळण्यासाठी सध्याच्या काळात मास्कचा ...

कोरोनाच्या उपचारात स्टिरॉइडचा चुकीचा वापर केल्याने मानसिक ...

कोरोनाच्या उपचारात स्टिरॉइडचा चुकीचा वापर केल्याने मानसिक संतुलन बिघडतंय: मानसोपचारतज्ज्ञ
‘वेबदुनिया’ शी बोलताना डॉक्टर सत्यकांत त्रिवेदी म्हणतात की सध्या कोरोनाच्या उपचारात ...

मराठी कविता वेडं कोकरू

मराठी कविता वेडं कोकरू
वेडं कोकरू खूप थकलं येताना घरी वाट चुकलं!