शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 6 डिसेंबर 2021 (17:14 IST)

Bigg Boss Marathi 3: घरात होणार नवीन सदस्यांची एन्ट्री

सध्या कलर्स मराठी वरील BBM3 हे रियालिटी शो प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतच आहे. कालच्या भागात कोणीही एलिमिनेट झाले नाही. मीरा जाईल असे सर्वानाच वाटले होते. परंतु मीरा ला फसवले. आज घरातील सदस्यांना मोठा धक्काच बसणार आहे. आज घरात काही नवीन सदस्यांची एंट्री होणार आहे. आणि ते सदस्य आहे स्नेहा वाघ, तृप्ती देसाई आणि आदिश वैद्य. आता या नवीन सदस्यांच्या एंट्री नंतर घरातील वातावरण कसे असणार? त्यांच्यातील नातं कसं असणार त्यांची केमेस्ट्री पुन्हा जुळणार की नाही हे सर्व येणाऱ्या भागात कळेल.