रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (22:39 IST)

‘वीर दौडले सात’चा टीझर

veer daudle saat
महेश मांजरेकरांनी त्यांच्या ‘वीर दौडले सात’चा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘छत्रपतींचा आदेश, वाहे सळसळत्या रक्तात, वीर वीर वीर वीर वीर वीर दौडले सात...,’,असं त्यांनी हा टीझर शेअर करताना लिहिलं आहे. वीर दौडले सात या नावाचा चित्रपट त्यांचा चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तूर्तास या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.