शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मे 2016 (18:03 IST)

WebViral भिकारीजवळ आयफोन, धक्का बसला ना! (व्हिडिओ)

आयफोन स्टेटस सिबंल बनले आहे आणि यात काही दोन मत नाही की ज्याच्या जवळ आयफोन असेल त्याच्याकडे बघण्याची दृष्टीच बदलून जाते.  
 
तसं तर आज बाजारात बरेच महागडे फोन येत आहे पण आयफोनची आपली वेगळीच गोष्ट आहे. म्हणून आयफोन बघून लोकांचा दृष्टिकोन बदलून जातो.   
 
या मुद्द्यावर एक प्रेंक व्हिडिओ तयार करण्यात आला, ज्यात एका भिकारी जवळ आयफोनबघून लोकांना धक्काच बसला. हा व्यक्ती रिचार्च करवण्यासाठी लोकांकडून पैसे मागत होता, पण जेव्हा याच्याजवळ आयफोन 6 बघितला तर लोकांना आश्चर्यच वाटले.   
 
काही लोकांनी तर याला असे ही म्हटले की पैसे घे आणि आम्हाला फोन देऊन दे. आयफोन बघून लोकांचा दृष्टिकोनच बदलला. बघा व्हिहिओ.