सरकार नौकरी 2021: रेल्वे रिक्रूटमेंट सेल मुंबईमध्ये 3 हजाराहून अधिक रोजगार, त्वरा करा

Mumbai station
Last Modified गुरूवार, 20 मे 2021 (09:58 IST)
रेलवे रिक्रूटमेंट सेल मुंबई ने वर्ष 2021-22 साठी पश्चिम रेल्वेच्या अधिकार क्षेत्रात विविध डिवीजन, कार्यशालांमध्ये अपरेंटिस स्लॉट भरण्यासाठी बंपर अर्ज आमंत्रित केले आहे.

रेलवे रिक्रूटमेंट सेलने 3 हजारापेक्षा अधिक जागा रिकाम्या असल्याचे जाहीर केलं आहे. या जागा भरण्यासाठी विविध विभागात अपरेंटिस स्लॉट भरले जातील. रिक्त पदांची एकूण संख्या 3,591 आहे. या नोकर्‍यांसाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार आरआरसी च्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करु शकतात.


25 मे पासून सुरु होईल अर्ज प्रक्रिया
या जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 25 मे पासून सुरु होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जून आहे. या रिक्त जागांसाठी 15 ते 24 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कापासून सूट देण्यात आली आहे. सामान्य उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये ठेवण्यात आले आहे.

या रिक्त जागांसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता दहावी पास मागितली आहे. दहावीमध्ये उमेदवारांची टक्केवारी 50 टक्के असावी आणि मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण असावी. तपशीलवार माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत सूचना वाचावी. या पदांवरील उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

एंडोमेट्रिओसिस: एक असीमित वेदना

एंडोमेट्रिओसिस: एक असीमित वेदना
युनायटेड स्टेट ची प्रसिद्ध कवयित्री कॅरी गेन्सने २००९ मध्ये तिच्या 'द फाईट' कवितेमध्ये ...

वारंवार शॅम्पू केल्याने हेअर फॉलची समस्या होऊ शकते

वारंवार शॅम्पू केल्याने हेअर फॉलची समस्या होऊ शकते
तुमच्या केसांची स्थिती सांगते की तुम्ही तुमचे केस जास्त धुत आहात. केसांमध्ये शॅम्पू करणे ...

कोण काय, किती अन कसं जगणार

कोण काय, किती अन कसं जगणार
कोण काय, किती अन कसं जगणार, काळाने घातलेलं आहे कोडं, तोच सोडवणार,

योग क्रिया जे आपण बसून देखील करू शकतो.

योग क्रिया जे आपण बसून देखील करू शकतो.
वर्क फ्रॉम होम मध्ये आपण बऱ्याच काळ लॅपटॉप किंवा डेस्कटॉप समोर बसून काम करतो, या मुळे ...

"आम्ही दोघे"

मुलगी आमची युरोपात असते आणि मुलगा यूएस मध्ये असतो इथे मात्र आम्ही दोघेच असतो मुलगा, ...