गुरूवार, 16 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
बाल मैफल
सामान्य ज्ञान
Written By
Last Modified:
बुधवार, 1 एप्रिल 2015 (15:37 IST)
तुम्हाला माहीत आहे का....
* उंट कडक उन्हाळ्यातदेखील पाण्याविना एका आठवड्यापेक्षा जास्त जिंवत राहू शकतो.
* मुंग्या स्वत: च्या शरीरापेक्षा 50 पटीने अधिक वजन उचलू शकतात.
* गोगलगाय तीन वर्षांपर्यंत झोपू शकते.
* जिराफ त्याच्या 21 इंच लांब जिभेने स्वत:चे कान स्वच्छ करू शकतो.
* बेडूक पाणी पितं नाही. तो आपल्या त्वचेने पाणी सोखून घेतो.
* स्पायडरचं रक्त पारदर्शक असतं.
* मांजर आनंदी किंवा खूश असताना आपले डोळे बंद करून घेते.
* हमिंग एकमेव असा पक्षी आहे जो विपरित दिशेत उडू शकतो.
* गोगलगाय रेजरवर चालली तरी तिला इजा होत नाही.
* माणसांप्रमाणेच कुत्रे आणि मांजरेही डाव्या किंवा उजव्या पंज्याचा वापर करणारे असतात.
* हत्ती एकमेव असा सस्तन प्राणी आहे जो उडी मारू शकतं नाही.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात
प्रयागराज मधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे कार ड्राइव्ह करतांना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कार चालवतांना या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्याची बातमी समोर आली आहे. ते व्यक्ती ऑफिसला जाण्यासाठी निघाले होते.
RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तिसरा शैक्षणिक वर्ग 17 मे शुक्रवारपासून नागपुरात सुरू होत असून, त्याची सांगता 10 जून रोजी होणार आहे. नागपूर येथील रेशम बाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात सकाळी 9 वाजल्यापासून शिक्षण वर्ग सुरू होणार असून या शैक्षणिक वर्गाचे नामकरण कार्यकर्ता विकास वर्ग 2 असे करण्यात आले आहे. दरवर्षी आयोजित केलेल्या या अखिल भारतीय स्तरावरील वर्गात देशभरातील स्वयंसेवक प्रशिक्षण घेतात आणि अंतिम प्रशिक्षण वर्गासाठी नागपुरात येतात.
सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच
भारतीय प्रसिद्ध फुटबॉलर सुनील छेत्री यांनी इंटरनॅशनल फुटबॉलमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. आपल्या 20 वर्ष फूटबॉल करियरला सुनील यांनी पूर्णविराम देण्याचे ठरवले आहे. सुनील आता शेवटचा सामान फीफा विश्व कप क्वालीफिकेशन मॅच 6 जूनला कुवैतच्या विरुद्ध खेळणार आहे. भारतीय टीमचे कॅप्टन सुनील छेत्रीने आपली संन्यासाची घोषणा केली आहे.
28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
गर्भातील बालक, अगदी 28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. त्याला जगात येण्यापासून रोखता येत नाही. अशा प्रकारे एखाद्याची हत्या केली जाऊ शकत नाही, अशी टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 28 आठवड्यांच्या गर्भाच्या जगण्याचा अधिकार कायम ठेवला आहे.
Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज
Air India Flight Bomb Threat: एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे विमानतळ अधिकारी आणि एअरलाइन्स कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. प्रवाशांना घाईघाईने विमानातून खाली उतरवण्यात आले. यानंतर श्वान आणि बॉम्बशोधक पथकासह शोधमोहीम राबविण्यात आली. विमानाचा प्रत्येक कोपरा शोधण्यात आला. प्रवाशांच्या प्रत्येक सामानाची तपासणी करण्यात आली, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
द्राक्षे कधी खाऊ नयेत? महत्तवाची माहिती जाणून घ्या
पोटात वेदना होत असल्यास द्राक्ष खाणे टाळावे- जर एखाद्याला आधीच पोट दुखत असेल तर द्राक्षांचे सेवन टाळावे. पोटदुखीची अनेक कारणे असू शकतात, जसे की अन्नाची ऍलर्जी, अन्नातून विषबाधा इ. अशा परिस्थितीत द्राक्षांपासून दूर राहणे चांगले.
डेंग्यूच्या डासांपासून मुक्त होण्यासाठी घरी Mosquito Spray बनवा
डेंग्यूने देशभरात कहर केला आहे. दुसरीकडे पाऊस अजून थांबलेला नाही. अशा परिस्थितीत डेंग्यूचे डास झपाट्याने पसरत आहेत. तसे, या डासांचा कहर टाळण्यासाठी लोक डास मारक द्रव, कॉइल इत्यादी वापरतात. पण तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही डासांपासून बचाव करणार्या घरी पडलेल्या काही नैसर्गिक गोष्टी वापरू शकता. काही वेगळे डास प्रतिबंधक कसे बनवायचे ते आज आम्ही तुम्हाला सांगतो ...
स्वादिष्ट बीटरूट चीला कसा बनवायचा, रेसिपी जाणून घ्या
Beetroot Chilla :बीटरूट चीला बनवणे खूप सोपे आहे. हा चीला एक स्वादिष्ट आणि पौष्टिक नाश्ता म्हणून घेतला जातो. तुम्हालाही नक्कीच आवडेल. चला तर मग जाणून घेऊया या रेसिपी
उन्हाळयात घाम कमी आल्यास येऊ शकतो ताप, वाढू शकतो उन्हाच्या झळी पासून धोका, जाणून घ्या लक्षणे, उपचार
उन्हाळ्याचे दिवस सर्वानाच कठीण जातात. लोक उष्णतेने त्रस्त होऊन जातात. या वातावरणात वाढते तापमान अनेक आजारांना आमंत्रण देते आहे. जर शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले तर डिहाईड्रेशनचा धोका वाढतो. तसेच उन्हाची झळ देखील लागू शकते. उन्हाळ्यात समस्या तेव्हा वाढते जेव्हा घाम येणे बंद होतो. घाम आला नाही तर उन्हाची झळ लागते. व ताप येऊ शकतो.
आंब्यासोबत या पदार्थांचे सेवन केल्यास, शरीरात होईल विष तयार, जाणून घ्या कोणते आहे तीन पदार्थ
फळांचा राजा आंबा याची लोक आतुरतेने वाट पाहतात कारण हे फळ वर्षातून एकदाच येते. आंबा हा सर्वांनाच आवडतो. याची चव तर चविष्ट असते तसेच आरोग्यसाठी देखील फायदेशीर असतो. आंब्यामध्ये असलेले पोषक तत्व इम्युनिटी स्ट्रॉंग करतात. तसेच आजारांपासून रक्षण करतात. आंब्याच्या सेवनामुळे कँसर सारख्या भयंकर रोगापासून रक्षण होते. तसेच पाचनक्रिया सुधारते. पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या आंब्याचे सेवन जर काही पदार्थांसोबत केले तर शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात तर चला जाणून घेऊ या कोणते आहे ते पदार्थ