मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

होळी विशेष: जाणून घ्या आपला लकी कलर

या होळीवर कशा प्रकारे आपलं भाग्य उजळेल हे आपल्या राशीप्रमाणे जाणून घ्या. होळीच्या दिवशी आपल्या राशीनुसार रंग वापरल्यास आपल्या जीवनात अधिक उत्साह, ऊर्जा, शक्ती आणि गोडवा वाढेल.
 
मेष :-
भाग्यशाली रंग लाल आणि पिवळा
 
वृषभ :-
भाग्यशाली रंग ऑरेंज आणि जांभळा
 
मिथुन :-
भाग्यशाली रंग हिरवा आणि जांभळा
 
कर्क :-
भाग्यशाली रंग निळा आणि हिरवा
 
सिंह :-
भाग्यशाली रंग गोल्डन पिवळा आणि ऑरेंज
 
कन्या:-
भाग्यशाली रंग ऑरेंज आणि जांभळा
 
तूळ :-
भाग्यशाली रंग गुलाबी आणि नारंगी
 
वृश्चिक :- 
भाग्यशाली रंग लाल, पिवळा आणि हिरवा
 
धनू :-
भाग्यशाली रंग पिवळा आणि लाल
 
मकर:- 
भाग्यशाली रंग गुलाबी आणि लाल
 
कुंभ:-
भाग्यशाली रंग गुलाबी आणि लाल
 
मीन :-
भाग्यशाली रंग हिरवा आणि नारंगी