सोमवार, 17 फेब्रुवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मराठी ज्योतिष
ग्रहमान
ग्रह-नक्षत्रे
Written By
संबंधित माहिती
पूजा करताना आपण तर नाही करत या चुका?
धनत्रयोदशीला या 12 पैकी 1 वस्तूही खरेदी केली तरी 15 पट लाभ होईल
नवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल
ह्या 4 कामांनी देवी प्रसन्न होईल, भरभराटी येईल
कोट्यधीश व्हायचं असेल तर या वनस्पती जवळ ठेवा
धनवान होण्यासाठी सोपे उपाय
लक्ष्मी प्राप्तीसाठी सोपे उपाय
* रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख फुंकावा. घरात लक्ष्मी चिरंतर नांदेल.
अश्या प्रकाराच्या सोप्या उपायांसाठी बघा:
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Valga suktam in marathi नजरदोष, शत्रूपीडा आणि दारिद्रय यापासून मुक्ती मिळेल, वल्गा-सूक्त पठण करा
वल्गा-सूक्तची देवता बगला मुखी देवी आहे. आपल्या समस्या दूर करण्यासाठी या प्रकारे उपासना करावी. कोणत्याही अमावसेला रात्री बारा वाजता हि उपासना सुरु करावी. रात्री स्नान करून पूजेची सुरवात करावी. एक चौरंग घेऊन त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवावे आपल्याला बसायला सुद्धा लाल किंवा पिवळे आसन घ्यावे. पूर्वाभिमुक किंवा उत्तराभिमुख बसावे. चौरंगावर देवीचा फोटो अथवा मूर्ती ठेवावी. फोटो / मूर्तीला स्नान घालावे हळद कुंकू गंध वहावे. गुलाब अत्तर लावावे. धूप दीप ओवाळावा. खिरीचा नैवेद्य दाखवावा. आपल्या सर्व समस्या देवीला सांगून समस्या निवारण्याची प्रार्थना करावी. वल्गा-सूक्त चे 108 पाठ करावे व दररोज 11 पाठ करावे या उपायाने साधारण महिना भरात समस्या संपायला सुरवात होते.
कैलास शिव मंदिर एलोरा
हिंदू धर्मामध्ये देव आणि मंदिरांना खूप महत्व आहे, कारण असे मानले जाते की प्रत्यक्ष भगवंतच ही सृष्टी चालवत आहे. त्यांच्या इच्छेनुसार ही सृष्टी चालते. तसेच हिंदू धर्माची मान्यता आहे की सृष्टीच्या कणाकणामध्ये देवाचा वास असतो. तसेच भारताची संस्कृती एवढी अद्भुत आहे की ठिकठिकाणी आपल्याला वेगवगेळ्या देवांचे मंदिर पाहावयास मिळतात. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका मंदिराबद्दल सांगणार आहोत. जे खूप लक्षणीय आणि अद्भुत आहे.असे सांगतात की हे मंदिर बनवण्यासाठी 100 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला होता. ज्या मंदिराचे नाव आहे कैलास शिव मंदिर.
somvar mahadev mantra jap सोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप
संसारिक आयुष्यात महादेवाचे स्वरूप आणि चरित्र संतुलन आणि ताळमेळाची आदर्श प्रेरणा आहे. महादेव सृष्टीचे रचनाकार ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू या सर्व देवांचे प्रिय आणि पूजनीय आहेत. महादेवाचे संहारक रूप जगाचे रचनाकार आणि पालनकर्ते यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटाचा नाश करून जगामध्ये संतुलन कायम ठेवतात.
आरती सोमवारची
आधार चक्र नृत्य मांडिलें थोर ॥ टाळ श्रुती मृदंग वाजती गंभीर ॥ ब्रह्मा विष्णु आदि उभे शंकर ॥ निर्गुण ब्रह्म कवणा न कळेचि पार ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) निर्विकल्पा ॥ आरति (भावार्थी) ओवाळूं निर्गुण निजरुपा ॥जयदेव ॥धृ०॥ नृत्य करितां शेष करी डळमळ ॥ कूर्म लपवी मान राहे निश्चळ ॥ भारें विक्राळ दाढा उपडो (पाहे) समूळ ॥ गिरी गिरि भोंवरें देत सप्तही पाताळ ॥जयदेव ॥२॥
महादेव आरती संग्रह
लवलवथी विक्राळा ब्रह्मांडी माळा । विषे कंठ कळा त्रिनेत्री ज्वाळा ॥ लावण्य सुंदर मस्तकी बाळा । तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ १ ॥
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी अर्थातच शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजी सर्वप्रथम प्रकटले. या दिवशी सुमारे ३० वर्षाचे गजानन महाराज दिगंबरावस्थेत प्रथम दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते आणि गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पित असताना बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले.
श्री गजानन महाराज बावन्नी
जय जय सद्गुरू गजानना । रक्षक तुची भक्तजना ।।१।। निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात गजानन तू ।।२।। सदेह तू परि विदेह तू । देह असूनि देहातीत तू ।।३।। माघ वद्य सप्तमी दिनी । शेगांवात प्रगटोनी ।।४।। उष्ट्या पत्रावळी निमित्त । विदेहत्व तव हो प्रगट ।।५।।
Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात
Puja ghar vastu : घरातील देवघर किंवा मंदिर खूप महत्वाचे आहे. त्यात काय ठेवावे आणि काय ठेऊ नये. निषिद्ध वस्तू ठेवल्या असतील तर भांडणांमुळे घरात अशांतता येईल, मानसिक ताण येईल किंवा आर्थिक प्रगती थांबेल. त्यामुळे जाणून घ्या पूजा कक्षात काय ठेवू नये.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह १६ मे १६४० रोजी सईबाई निंबाळकर यांच्यासोबत पुण्यातील लाल महालात बालपणीच झाला. या शिवाजीराजांच्या प्रथम पत्नी होत, राजे संभाजी यांचे पुत्र होते. सोयराबाई मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. ज्यांच्यासोबत १६४१ साली विवाह झाला. ज्यापासून त्यांना दोन मुले झाली. एक मुलगी बालीबाई आणि मुलगा राजाराम. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी तिसरे लग्न बाजी प्रभू प्रधान ह्यांची कन्या आणि पालकर घराण्यातील पुतळाबाई पालकर ह्यांचाशी १६५३ मध्ये केले. महाराजांनी देह सोडल्यावर ह्या देखील त्यांच्या समवेत रायगडावर सती झाल्या. शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नीचे नाव महाराणी सगुणाबाई शिर्के होते. त्यांच्यापासून महाराजांना एक मुलगीही झाली. पाचव्या पत्नीचे नाव महाराणी पुतळबाई पालकर होते. सहावी पत्नी महाराणी काशीबाई जाधव, सातवी पत्नी महाराणी लक्ष्मीबाई विचारे आणि आठवी पत्नी महाराणी गुणवंतबाई इंगळे होत्या.
बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा
Kitchen hacks : ताजी फळे आणि भाज्या आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. तसेच स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी इत्यादी बेरीज चविष्ट आणि आरोग्यदायी असतात, परंतु त्यांची ताजेपणा आणि पोषण टिकवून ठेवण्यासाठी त्यांना योग्यरित्या स्वच्छ करणे महत्वाचे आहे. तसेच या काही सोप्या टिप्स अवलंबून तुम्ही तुमच्या बेरीजचा ताजेपणाने परिपूर्ण ठेवू शकता. तर चला जाणून घेऊ या या सोप्या ट्रिक.