1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

चॉकलेट खा आयुष्य वाढवा

महिन्यातून तीन चॉकलेट खाल्ल्याने आयुष्यातील तीन वर्ष वाढण्यास मदत मिळते, चॉकलेट एचडीएलचं प्रमाण वाढविण्यास मदत करतं, जे एका प्रकारचं कोलेस्ट्रॉल आहे जे शिरांमध्ये वसा जमू देत नाही.