शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

Benefits Of Meditation : फायदे जाणून नक्कीच जीवनात सामील कराल

मेडिटेशनलाच ध्यान लावणे म्हणतात, ह्याला आपल्या नित्यक्रमाचा भाग बनविले तर याचे अनेक फायदे आहेत. जर का आपण आपल्या नित्यक्रमामध्ये मेडिटेशनला समाविष्ट केले नसेल तर ह्याचे हे 13 फायदे जाणून घेतल्यावर आपण आजपासूनच ह्याला आपल्या दिनचर्येमध्ये समाविष्ट करून घेणार.
 
1 मेडिटेशन, मन अशांत असल्यास त्याच्या निष्क्रिय भागांना उपयोगास आणण्यासाठी योग्य करतं. 
 
2 अनुभवाची क्षमता सूक्ष्म करण्याची आहे ध्यान.
 
3 जर का आपणास विसर पडत असेल तर ध्यान आपल्यासाठी उपयुक्त आहे.
 
4 रागीट लोकांचे मन शांत करण्यासाठी खूपच प्रभावी आहे हे अतींद्रिय ध्यान.
 
5 ज्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नसते त्यांनी देखील ह्याला आपल्या जीवनात समाविष्ट करावे.
 
6 हृदयरोगावर नियंत्रणासाठी एक उत्तम औषधी आहे ध्यान. 
 
7 मनाची अस्थिरतेला नियंत्रित करतं.
 
8 याने दीर्घायुष्य लाभतं. 
 
9 शांती, सामर्थ्य, समाधान, विद्वत्ता आणि सर्व गरजांना पूर्ण करतं हे अतींद्रिय ध्यान.
 
10 आपणास वाटल्यास आपण काही सुवासिक फुले जवळपास ठेवू शकता. किंवा एखाद्या सुवासिक वस्तूंचा शिंपडावं करावा. किंवा उदबत्ती पेटवा.
 
11 रात्रीच्या जेवणाच्यापूर्वी ध्यानासाठी बसावे. सकाळी सूर्योदयाचा आधी ध्यान करावं.
 
12 सैलसर कपडे घालून ध्यान करावं.
 
13 बायकांना इच्छा असल्यास त्या अतींद्रिय ध्यान योग्य प्रशिक्षकाकडून देखील शिकू शकतात. किंवा एखाद्या सहज ध्यान केंद्रामध्ये जाऊन देखील शिकू शकतात.