केळीच्या सालांचे फायदे जाणून घ्या

Last Modified गुरूवार, 10 जून 2021 (09:00 IST)
वजन कमी करण्यास वजन वाढविण्यासाठी केळीचा वापर केला जातो.य यामध्ये व्हिटॅमिन,खनिजे,प्रथिने,अँटी फंगल,फायबर इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य होणार की केळी सारखेच त्याचे साल देखील फायदेशीर आहे.चला तर मग जाणून घेऊ या.

बरीच लोक केळी खाऊन त्याची सालं फेकून देतात पण आम्ही जे फायदे आपल्याला सांगणार आहोत त्यामुळे आपण केळीचे सालं फेकणार नाही.

1 एका अभ्यासानुसार दररोज 2 केळीचे सालं 3 दिवस खाल्ल्याने
शरीरात सेरोटोनिन हार्मोनचे प्रमाण 15 टक्क्यांनी वाढते. तसेच मूड चांगला ठेवण्यास मदत करते.

2 केळीच्या सालामध्ये ट्रिप्टोफेन नावाचा घटक असतो, ज्यामुळे आपल्याला निवांत झोप येण्यास मदत मिळते.
3 केळीच्या सालामध्ये केळींपेक्षा फायबरचे प्रमाण जास्त असतात. जे शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. जेणे करून लठ्ठपणा देखील कमी होतो.

4 केळीच्या सालामध्ये ल्यूटिन नावाचा घटक असतो, जो डोळ्यांची दृष्टी वाढविण्यास मदत करतो.


5 केळीचे साल शरीरातील लाल रक्त पेशींना तुटण्यापासून रोखतो. परंतु पिवळ्या सालांपेक्षा हिरवे साल जास्त फायदेशीर आहे.
6 केळीचे साल त्वचेसाठी फायदेशीर आहे.हे चेहऱ्यावरील मुरूम मस,सुरकुत्या,दाद काढून टाकण्यास मदत करते.

7 केळीचे साल रक्त स्वच्छ करण्यात आणि बद्धकोष्ठता कमी करण्यात देखील मदत करतात.





यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

Noodles Boiling Tips : चाउमीनला चिकट होण्यापासून ...

Noodles Boiling Tips : चाउमीनला चिकट होण्यापासून रोखण्यासाठी, अशा प्रकारे उकळवा, स्टेप्स जाणून घ्या
आपल्या सर्वांना चायनीज पदार्थ आवडतात.विशेषत: चाउमीन हा बहुतेक लोकांचा आवडता असतो.घरच्या ...

बारावी नंतर बॅचलर ऑफ एलिमेंट्री एज्युकेशन- बीएलएड करियर ...

बारावी नंतर बॅचलर ऑफ एलिमेंट्री एज्युकेशन- बीएलएड करियर मध्ये करिअर करा ,अभ्यासक्रम, पात्रता ,कौशल्ये ,नोकरीच्या संधी, जाणून घ्या
बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन- B.El.Ed हा शिक्षक क्षेत्रातील अभ्यासक्रम आहे. हा कोर्स ...

विश्रामासन योगाचे 5 फायदे जाणून घ्या आणि ताण दूर करा

विश्रामासन योगाचे 5 फायदे जाणून घ्या आणि ताण दूर करा
हे आसन केल्यानं एखादा व्यक्ती स्वतःला पूर्ण विश्रामाच्या स्थितीत अनुभवतो म्हणून याला ...

ब्रेड उपमा, काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

ब्रेड उपमा, काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी
स्वयंपाकघरात रवा संपला तर काळजी करण्यासारखे काही नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ...

मुलीला तुमच्याशी लग्न करायचे आहे की नाही, यावरून ओळखा

मुलीला तुमच्याशी लग्न करायचे आहे की नाही, यावरून ओळखा
नाते लग्नाच्या टप्प्यावर पोहोचते जेव्हा दोन लोक एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि एकमेकांसोबत ...