हिवाळ्याची काळजी घ्या : Liquid Diet ने आपले वाढते वजन नियंत्रित करा

Last Modified मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (15:37 IST)
हिवाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचे असते. थोडा देखील निष्काळजीपणा आपल्या आरोग्यास हानिकारक होऊ शकतो. हिवाळ्यात आपली प्रतिकारक शक्ती कमी असल्याने आपण सहजपणे आजाराला बळी पडता. त्याचबरोबर, या हंगामात वाढणारे वजन देखील खूप त्रास देतात. या सर्व त्रासांपासून सुटका मिळविण्यासाठी आम्ही आपल्याला या लेखात अशा 6 लिक्विड बद्दल सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण या सर्व त्रासापासून मुक्त होऊ शकता. चला जाणून घेऊ या.
1 गरम पाणी-
सर्वात सोपं आणि सुलभ मार्ग आहे गरम पाणी पिणं, जे गरम असल्यामुळे निर्जंतुक असत. हे पचन आणि रोगप्रतिकारक शक्तीला सुधारतं, ज्यामुळे आपण आजारांपासून वाचता.

2 चहा - चहा ग्रीन असो किंवा ब्लॅक किंवा आलं घातलेला असो किंवा दालचिनीचा. गरम चहा आपल्याला थंड हवामानात आजारी पडण्यापासून वाचवू शकता, म्हणून त्यांचे सेवन करणे टाळू नये.

3 सूप - आरोग्यासाठी सूप हे नेहमीच चांगले पर्याय म्हणून आहे. म्हणून आपण आपल्या आवडीच्या सुपाचे गरम गरम सेवन करावे, आणि हिवाळ्यात निरोगी राहा.

4 दालचिनीचे पाणी - दालचिनीला पाण्यात उकळवून तयार केलेल्या पाण्याचा वापर हंगामाच्या आजारापासून आपल्याला वाचवतो, हा तर एका चांगला पर्याय आहे.

5 तुळशीचा काढा -
तुळशीचा काढा या हंगामात आपल्याला आजारी पडण्यापासून वाचवतो. आपली इच्छा असल्यास या मध्ये गूळ, आलं किंवा लवंगा देखील घालू शकता पण कमी प्रमाणात.
6 जिऱ्याचे पाणी - वाढत्या वजनाने त्रस्त आहात, तर आपण आपल्या आहारात जिऱ्याचे पाणी समाविष्ट करावे. हे आपल्या वाढत्या वजनाला नियंत्रित करण्यास मदत करेल.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

कच्च्या कैरीचे लोणचे

कच्च्या कैरीचे लोणचे
सध्या कैरीचा हंगाम आहे.या दिवसात कच्च्या कैरीचे लोणचे खूप चविष्ट लागत. चला तर मग झटपट ...

सोप्या किचन टिप्स

सोप्या किचन टिप्स
आम्ही आपल्याला काही सोप्या किचन टिप्स सांगत आहो. या मुळे आपले काम अधिकच सोपे होतील.

वारंवार गरम पाणी प्यायल्याने नुकसान होते

वारंवार गरम पाणी प्यायल्याने नुकसान होते
कोरोना कालावधीत या विषाणू पासून संरक्षण करण्यासाठी सर्व प्रकारचे घरगुती उपाय अवलंबविले ...

तज्ञांकडून टायफॉइड आणि कोरोनामधील फरक जाणून घ्या

तज्ञांकडून टायफॉइड आणि कोरोनामधील फरक जाणून घ्या
कोरोनाकाळात कोरोना विषाणूंसह टायफॉइडची रुग्ण देखील आढळून येत आहे.कोरोना विषाणू आणि ...

ऑक्सिजनची पातळी कायम ठेवण्यासाठी आहारात या 5 गोष्टी ...

ऑक्सिजनची पातळी कायम ठेवण्यासाठी आहारात या 5 गोष्टी समाविष्ट करा
कोरोनाकाळात जीवनशैलीत बदल दिसून येत आहे. कदाचित भविष्यात या मध्ये आणखी बदल होतील. कोरोना ...