1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

कोकणस्थ व देशस्थ....

कोकणस्थ व देशस्थ....
दोघांकडे जेवायला जाताना घरून थोडे खाऊन जावे.....
कारण
.
.
.
पहिल्याकडे किती....  
अन दुसर्‍याकडे किती वाजता....
जेवायला मिळेल हे सांगता येणार नाही!!!