1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑक्टोबर 2015 (17:52 IST)

भंडाऱ्याचे जेवण

मुलगा -- कुठे आहेस ??
मुलगी -- mom dad सोबत
डीनर करत आहेत हॉटेल मध्ये
घरी पोहोचल्यावर बोलते
तु कुठे आहेस ?
मुलगा -- तु ज्या भंडाऱ्यात जेवत 
आहेस ना तीथे तुझ्या मागच्या पंगतीत मी भात वाढत आहे...
भात लागला तर सांग.